महाराष्ट्र

maharashtra

Cryptocurrency Prices Today : पाहा कोणती क्रिप्टोकरन्सी तेजीत, जाणून घ्या आजचे दर

By

Published : Jan 4, 2023, 6:51 AM IST

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. ( Cryptocurrency Prices 04 January 2023 ) ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.

Cryptocurrency Prices Today
आज क्रिप्टोकरन्सीच्या किंमती

मुंबई : क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण (Cryptocurrency Prices Today in India) आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.

व्यवहार गोपनीय : आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी ( Cryptocurrency Prices 04 January 2023 ) नाही.

रोलर कोस्टर राइड : 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे.

आज क्रिप्टोकरन्सीच्या किंमती

क्रिप्टोकरन्सी दर :आज बीटकॉइनची किंमत 13,84,028.25 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,00,807.75 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,645 रूपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details