महाराष्ट्र

maharashtra

Teesta Setalwad Interim Bail : जामीन मिळाल्यानंतर एक दिवसानंतर तिस्ता सेटलवाड यांची झाली सुटका

By

Published : Sep 4, 2022, 8:05 AM IST

२००२ च्या गुजरात दंगलीत "निर्दोष लोकांना" गुंतवण्यासाठी पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर ( Teesta Setalwad Out of Jail on Interim Bail ) केला. ( Supreme Court Granted Bail to Teesta Setalvad ) सेटलवाड यांना २६ जून रोजी अटक झाल्यापासून अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात ( Sessions Judge V A Rana ) आले होते.

Teesta Setalwad Out of Jail
तिस्ता सेटलवाड यांची जामिनावर सुटका

अहमदाबाद : सर्वोच्च न्यायालयाकडून ( Supreme Court Granted Bail to Teesta Setalvad ) अंतरिम जामीन मिळाल्यानंतर ( Teesta Setalwad Out of Jail on Interim Bail ) एका दिवसानंतर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची शनिवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. 2002 च्या गुजरात दंगलीत "निर्दोष लोकांना" गुंतवण्यासाठी पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ( Social Activist Teesta Setalwad was Released ) अंतरिम जामीन मंजूर केला. सेटलवाड यांना २६ जून रोजी अटक झाल्यापासून अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सेटलवाड यांना सत्र न्यायाधीश व्ही.ए. राणा ( Sessions Judge V A Rana ) यांच्यासमोर जामीन प्रक्रियेसाठी हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील अमित पटेल म्हणाले, "सत्र न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींव्यतिरिक्त आणखी दोन अटी घातल्या आहेत. सत्र न्यायालयाने आरोपी सेटलवाडला २५,००० रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक भरण्याचे आणि त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय भारत न सोडण्याचे आदेश दिले.

हेही वाचा साप्ताहिक राशिभविष्य 04 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून

ABOUT THE AUTHOR

...view details