महाराष्ट्र

maharashtra

UPSC Topper Shruti Sharma : युपीएससीमधून देशात प्रथम आलेल्या श्रुती शर्माने यशाचे सांगितले 'हे' गमक

By

Published : May 30, 2022, 5:34 PM IST

सुमारे ६८५ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले ( Public Service Commission on result ) आहे. मात्र, आयोगाने याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आयोगाने म्हटले आहे की श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल ( Ankita Agarwal in UPSC ) आणि गामिनी सिंगला ( Gamini Singla in UPSC ) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

श्रुती शर्मा
श्रुती शर्मा

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC topper interview by ETV Bharat ) ने सोमवारी नागरी सेवा परीक्षा-2021 चा निकाल जाहीर ( UPSC 2021 result ) केला. यामध्ये श्रुती शर्मा प्रथम आली ( Interview of UPSC Topper Shruti Sharma ) आहे. ईटीव्ही भारतने तिची विशेष मुलाखत घेतली आहे.

सुमारे ६८५ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले ( Public Service Commission on result ) आहे. मात्र, आयोगाने याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आयोगाने म्हटले आहे की श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल ( Ankita Agarwal in UPSC ) आणि गामिनी सिंगला ( Gamini Singla in UPSC ) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

देशात प्रथम आलेल्या श्रुती शर्माने यशाचे सांगितले 'हे' गमक

जामिया मिलिया इस्लामियाच्या अकादमीमधून घेतले शिक्षण-श्रुती शर्मा हिने यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रुती शर्माने जामिया मिलिया इस्लामियाच्या निवासी कोचिंग अकादमीमधून ( Academy of Jamia Millia Islamia ) शिक्षण घेतले आहे. श्रुती शर्माने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी ( Shruti Sharma Etv Bharat interview ) संवाद साधला. यामध्ये तिने यशाचे गमक तसेच विद्यापीठात शिकत असतानाचे अनुभव सांगितले. यशाचे सर्व विक्रम मोडले. तिच्या पालकांना अभिमान वाटावा, अशी तिने कामगिरी केली.

यशस्वी विद्यार्थ्यांकडून शिकायला मिळते-श्रुती म्हणाली की ती विद्यापीठाच्या रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीत प्रशिक्षण ( universitys residential coaching academy ) घेत असताना तिथल्या शिक्षकांनी तिला सर्वात जास्त मदत केली. तिने सांगितले की युनिव्हर्सिटी कोचिंग अकादमीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिथे परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी एकत्र राहतात. त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करतात.

हेही वाचा-Nepal plane crash: हिमालयाच्या डोंगरात सापडले विमानाचे अवशेष; सर्व 22 विमान प्रवाशांचा मृत्यू

हेही वाचा-UPSC Result : युपीएससीचा निकाल जाहिर, 685 उमेदवार पात्र, पहिल्या तीन क्रमांकांवर महिलांची बाजी

हेही वाचा-Sidhu Moosewala Case UPDATE : गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर झाडण्यात आल्या होत्या 30 गोळ्या, 6 संशयितांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details