महाराष्ट्र

maharashtra

दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला; ग्रेनेडसह 3 आरोपी हैदराबादमध्ये पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Oct 2, 2022, 10:53 PM IST

पोलिसांनी माहितीनुसार, मलाकपेट येथील अब्दुल जाहेद (३९) जो अगोदर हैदराबादमधील अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सामील होता. त्याने बॉम्बस्फोटांसह दहशतवादी कृत्यांचा कट Police foil terror attack in Hyderabad रचण्यासाठी तो पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात होता. three arrested in hyderabad with grenades त्याच्याबरोबर काही साथीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Terrorist attack plot foiled
Terrorist attack plot foiled

हैदराबाद: हैदराबाद पोलिसांनी रविवारी शहरात दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 3 जणांना अटक केली आहे. Police foil terror attack in Hyderabad आणि त्यांच्या ताब्यातून 4 ग्रेनेड, व काही रोकड, 5 मोबाइल आणि 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

पाकिस्तानी आयएसआयशी संपर्कातएका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना विशिष्ट माहिती मिळाली होती की, मलाकपेट येथील अब्दुल जाहेद (३९) जो यापूर्वी हैदराबादमध्ये दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये सामील होता. three arrested in hyderabad with grenades त्याने दहशतवादी कारवायांचा कट रचण्यासाठी पुन्हा त्याच्या पाकिस्तानी आयएसआयशी संपर्कात होता. त्याच्या साथीदारांसह हैदराबादमध्ये स्फोट घडवुन आणणार होता.

पोलिसांच्या पथकाने त्वरीत कारवाई केली त्याच्याकडे 4 ग्रेनेड मिळाली असून तो हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ला करणार होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. Police foil terror attack in Hyderabad पोलिसांच्या पथकाने त्वरीत कारवाई केली आणि मलाकपेट येथील अब्दुल जाहेद, मोहम्मद समीरुद्दीन (३९) अकबर बाग, सय्यदाबाद आणि माझ हसन फारूक (२९) हुमायून नगर, मेहदीपट्टणम यांना अटक केली, असे पोलिसांनी अधिकृत प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.

दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये सामील प्राथमिक तपासात, हे उघड झाले की अब्दुल जाहेद यापूर्वी हैदराबादमधील दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये सामील होता ज्यात 2005 मध्ये हैदराबाद शहर पोलिस आयुक्तांच्या टास्क फोर्सच्या बेगमपेट येथील कार्यालयावर आत्मघाती हल्ला झाला होता. तो पाकिस्तानी ISI-LeT हँडलर्सच्या नियमित संपर्कात होता.

3 आरोपी ताब्यातफरहातुल्ला घोरी, सिद्दीक बिन उस्मान आणि अब्दुल मजीद हे सर्व मूळ हैदराबाद शहरातील रहिवासी फरार झाले आहेत. कारण ते अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये हवे होते आणि शेवटी पाकिस्तानात स्थायिक झाले आणि आता ते ISI च्या आश्रयाखाली काम करत आहेत. Police foil terror attack in Hyderabad अगोदर त्यांनी स्थानिक तरुणांची भरती करून त्यांना कट्टरपंथी बनवले. आणि 2013 मध्ये साईबाबा मंदिर दिलसुखनगरजवळ स्फोट, मुंबईतील घाटकोपर येथे बस स्फोट, 2005 मध्ये टास्क फोर्स कार्यालय, बेगमपेटवर आत्मघाती हल्ला यासारखे दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.

या ठिकांणी स्फोट घडवून आणण्याचाही प्रयत्न त्यांनी २००४ मध्ये सिकंदराबाद येथील गणेश मंदिराजवळ स्फोट घडवून आणण्याचाही प्रयत्न केला होता. अब्दुल जाहेदने त्याच्या कबुलीजबाबात फरहतुल्ला घोरी, सिद्दीक बिन उस्मान आणि मजीद यांनी आपल्याशी संपर्कात आहे. Police foil terror attack in Hyderabad आणि हैदराबादमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले आणि वित्तपुरवठा केला. पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या सांगण्यावरून झाहेदने समीरुद्दीन आणि माझ हसन यांची भरती केली होती.

झडतीदरम्यान, अटक केलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून 4 ग्रेनेड जप्त करण्यात आले होते, जे जाहेदला त्याच्या पाकिस्तानस्थित हस्तकांकडून मिळाले होते. त्याच्या गटातील सदस्यांमार्फत सार्वजनिक मेळाव्याला लक्ष्य करून हे हँडग्रेनेड फेकण्याचा त्याचा कट होता. ज्यामुळे शहरात दहशत आणि जातीय तणाव निर्माण झाला होता. हैदराबाद शहर पोलिसांनी या गटाच्या गुप्त कारवायांची अचूक माहिती गोळा केली आणि त्यांना वेळीच अटक करून त्यांचा कट उधळून लावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details