महाराष्ट्र

maharashtra

Wife Bathing Video Facebook UP पत्नीचा आंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ, फोटो फेसबूकवर अपलोड केला अन् तिला येऊ लागले अश्लील कॉल

By

Published : Sep 1, 2022, 3:03 PM IST

Updated : Sep 1, 2022, 4:02 PM IST

कोतवाली जसराना येथे एका महिलेने बुधवारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला अंघोळ husband shared absence video photo of wife करताना व्हिडिओ कॉल husband shared bathing wife nude video UP करण्यास भाग पाडून तो व्हिडिओ आणि तिचे फोटो फेसबुकवर अपलोड केले. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद wife bathing video on Facebook UP येथील ही धक्कादायक घटना आहे. Up Crime

symblic photo
प्रतिकात्मक फोटो

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : कोतवाली जसराना येथे एका महिलेने बुधवारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला अंघोळ husband shared absence video photo of wife करताना व्हिडिओ कॉल husband shared bathing wife nude video UP करण्यास भाग पाडून तो व्हिडिओ आणि तिचे फोटो फेसबुकवर अपलोड केले. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद wife bathing video on Facebook UP येथील ही धक्कादायक घटना आहे. Up Crime

व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरलखरे तर हे प्रकरण जसराणा कोतवालीशी संबंधित आहे. Wife Bathing Video Facebook UP हा प्रश्न जवळपास एक महिना जुना आहे. महिलेला लोकांकडून अश्लील कॉल्स येऊ लागल्यावर हा प्रकार कळला. महिलेने तिचे फेसबुक अकाउंट तपासले असता त्यामध्ये महिलेचे व्हिडिओ आणि फोटो होते. ते अश्लील होते. महिलेने पतीला ही पोस्ट काढण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. Firojabad Crime

पोलीस तक्रारीनंतर व्हिडीओ डिलीटपीडित महिलेने जसराणा कोतवाली पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली असता, पोलिसांनी सांगितल्यानंतर आरोपीने फोटो डिलीट केले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा दिल्लीत राहतो आणि सर्कसमध्ये काम करतो. त्यामुळे अनेकदा तो तिच्याशी फक्त व्हिडिओ कॉलद्वारेच बोलतो. यासंदर्भात प्रभारी निरीक्षक जसराना आझाद पाल सिंह सांगतात की, महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचाSonali Phogat Murder Case गोवा पोलिसांचे पथक हिसारमध्ये दाखल, सोनाली फोगटच्या घरीही होणार चौकशी

Last Updated : Sep 1, 2022, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details