महाराष्ट्र

maharashtra

Rajpath Name Change केंद्र सरकार बदलणार राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं नाव; 'हे' असणार नवं नाव

By

Published : Sep 5, 2022, 7:43 PM IST

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची घेल्याची माहिती पुढे आली आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक central government will change Rajpath and Central Vista Lawn name राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' ठेवणार असल्याची माहिती पुढे आली. यामुळे या स्थळांना नवं नाव मिळणार आहे.

Central Vista Lawn name

ABOUT THE AUTHOR

...view details