महाराष्ट्र

maharashtra

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्त

By

Published : Feb 28, 2019, 9:56 AM IST

मसूदच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मसूद अजहर

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरीका आणि इंग्लंड या देशांकडून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर यात मसूदच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताकडून करण्यात येत होती.

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून भारताकडून करण्यात येत होती. पुलवामा येथे करण्यात आलेला भ्याड दहशवादी हल्ल्याही मसुदच्या जैश संघटनेने घडवून आणला होता. त्याच्या संघटनेकडून दहशवादाला चालना दिली जात असल्याचा आरोप भारताकडून केला जात होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावामुळे पाकचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून हा भारताचा विजय असल्याचे बोलले जात आहे.

Intro:Body:

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करा.....संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरीका आणि ब्रिटेनकडून प्रस्ताव....जैश-ए-मोहम्मदलाही ब्लॅकलिस्ट करण्याचीही केली मागणी....

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरीका आणि इंग्लंड या देशांकडून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर यात मसूदच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताकडून करण्यात येत होती.

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून भारताकडून करण्यात येत होती. पुलवामा येथे करण्यात आलेला भ्याड दहशवादी हल्ल्याही मसुदच्या जैश संघटनेने घडवून आणला होता. त्याच्या संघटनेकडून दहशवादाला चालना दिली जात असल्याचा आरोप भारताकडून केला जात होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावामुळे पाकचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून हा भारताचा विजय असल्याचे बोलले जात आहे.  

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details