महाराष्ट्र

maharashtra

Suicide Case In Karnal: केसगळतीच्या समस्येमुळे १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

By

Published : Dec 28, 2022, 3:52 PM IST

Suicide Case In Karnal: कर्नालच्या पिंगली गावात एका १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. (Crime news in karnal ) मृतक पंकज केस गळण्याच्या समस्येने त्रस्त होता. (boy committed suicide in Karnal ) नातेवाइकांनी अनेकवेळा समजावले मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

Suicide Case In Karnal
केसगळतीच्या समस्येमुळे १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

कर्नाल :हरियाणातील कर्नालच्या पिंगली गावात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Suicide Case In Karnal) या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ (Crime news in karnal ) गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला आहे. (boy committed suicide in Karnal ) शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

केसगळतीच्या समस्येने त्रस्त:मिळालेल्या माहितीनुसार, पिंगली गावात राहणाऱ्या १७ वर्षीय पंकजने आत्महत्या केली आहे. (Suicide Case In Karnal) त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Suicide Case In Karnal) या घटनेची माहिती मिळताच परिसरातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली. (Suicide Case In Karnal) केसगळतीच्या समस्येने तरुण त्रस्त होता, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ : मृत तरुणाचे काका राजेश यांनी सांगितले की, पंकज हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. डोक्यावरील केस गळल्याने तो त्रस्त झाला होता. अनेकवेळा घरच्यांनी समुपदेशन करून समज दिली. मंगळवारी शेजारी डीजे वाजत होता. (boy committed suicide in Karnal ) तो डीजे बघायला गेला होता, असे कुटुंबीयांना वाटले, पण तो असे पाऊल उचलेल हे कुणास ठाऊक.

22 जानेवारीला वाढदिवस होता: नातेवाईकांनी सांगितले की पंकजचा वाढदिवस 22 जानेवारीला होता आणि तो 18 वर्षांचा झाला असता, मात्र त्याने वाढदिवसापूर्वी हे पाऊल उचलले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलगा जग सोडून गेला. (boy committed suicide in Karnal )

नेमकं काय घडल:मिळालेल्या माहितीनुसार, पिंगली गावात राहणाऱ्या १७ वर्षीय पंकजने आत्महत्या केली आहे. (Suicide Case In Karnal) त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Suicide Case In Karnal) या घटनेची माहिती मिळताच परिसरातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली. (Suicide Case In Karnal) केसगळतीच्या समस्येने तरुण त्रस्त होता, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details