A Tiger found In Tadoba Area : जीवन-मृत्यूचा थरार! वाघ समोर आला अन् कर्मचारी घामाघूम झाला
काही दिवसांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचे हमखास दर्शन होत आहे. यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. अशातच या कर्मचाऱ्यांचा सामना वाघाशी झाला. (The staff was frightened when a tiger) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.