Padgigudam Irrigation Project Video : ओव्हरफ्लो पकडीगुडम धरणावर हौशी मासेमारांची गर्दी; संकटातही संधी
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पूर आला ( Flood in Chandrapur District ) असून, सर्व सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जिवती तालुक्यातील पकडीगुडम सिंचन प्रकल्प हा त्यापैकी एक. मात्र, येथे लोक संकटात संधी शोधत आहेत. कारण ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पावर हौशी लोक जीव जोखमीत टाकून मासेमारी ( Hobbyists are Risking Their Lives to Fish on Project ) करीत आहेत. अशा पद्धतीने मासेमारी करणे जीवावर बेतू शकते. जिवती तालुक्यातील पकडीगुडम हा सिंचन प्रकल्प ( This Project is Famous for Fishing ) जाते. पाच ते दहा किलोपर्यंतचे मासे इथे सापडतात. एरवी यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. मात्र, आता सध्या हा प्रकल्प ओसंडून वाहत आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे येथे ही स्थिती निर्माण झाली आहे. तरी आता त्यामुळे येथे आता हौशी मासेमारांची गर्दी होत आहे. धोतर, कापड, कोरपना आणि जिवती तालुक्यातील परिसरात सिंचनाचे काम करतो. तसेच हा प्रकल्प मासेमारीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती केली मच्छरदानी आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोक येथे पोहचत आहेत आणि तासन् तास येथे मच्छिमारी करण्याचा आनंद लुटत आहे. मात्र, हे सर्व ते आपला जीव जोखमीत टाकून करीत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST