Pune Ganapati Bappa visarjan 2022 पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीत महिला पोलिसाचे काठी फिरवतानाचे सादरीकरण, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 9, 2022, 8:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

पुणे पुण्यातील गणेशोत्सव हा मोठा उत्साहात होत असताना त्याचा कामाचा फार मोठा भाग म्हणजे पोलीस कर्मचारी असतात. Pune Kasba Ganapati Visarjan 2022 हे पोलीस कर्मचारी रात्र- दिवस बंदोबस्तात असतात. Pune Kasba Ganapati Visarjan परंतु पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये जसे विविध अंगी देखावे दिसतात. Kasba Ganapati Visarjan तसेच आपल्या अंगी असलेले गुण सुद्धा सादर करण्याची एक संधी सर्वांनाच भेटत असते आणि आज विसर्जन मिरवणुकीमध्ये पुण्यामध्ये खाकीतली मर्दानी दिसली आहे. Pune Ganeshotsav कुठल्याही काठी फिरवणाऱ्या तरबेज योद्धा सारखं खाकीतली ही मर्दानी पुण्यातल्या एका मिरवणुकीमध्ये काठी फिरवताना पाहायला मिळालेली आहे. Bappa procession in Pune त्यामुळे पुणेकर सगळेच त्या काठी पुरवणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलेवर ती मोठा प्रतिसाद देऊन तिला आनंद व्यक्त करत होते, आणि या मर्दानीने आज आपल्या कलेने पुणेकरांचे मन मात्र जिंकलेले आहे. आपल्या कलेचा काम करता करता थोडासा का होईना सादरीकरण करून एक प्रकारे आपल्यातली कला जागृत केली आहे, आणि गणेशोत्सवांमध्ये मोठा आनंद घेतला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.