International Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची छत्रपती शिवरायांना शाहिरीतून मानवंदना

By

Published : Mar 8, 2022, 8:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ( International Women's Day ) महिला शाहिरांच्या पालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर शाहिरीतून मानवंदना देण्या आली. हे कार्यक्रम पुणे महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती व शहरातील शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.