Rajnath Singh Fell on stage :...आणि मंचावरच कोसळले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

By

Published : Feb 17, 2022, 7:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

thumbnail

पंजाब - पंजाबमधील फरीदकोट येथे एका रॅलीदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंचावरच कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर राजनाथ सिंह संतप्त दिसले. त्यांनी हार न घालताच परत पाठवला. राजनाथ सिंह पडले, तेव्हा व्यासपीठावर हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हा व्हिडिओ मंगळवारचा आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.