ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्काबुक्की

author img

By

Published : Jan 27, 2020, 10:45 PM IST

Updated : Jan 27, 2020, 10:51 PM IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी सुरक्षा कवच भेदून फडणवीस यांच्याजवळ पोहोचला होता.

Farmers were beaten up at Fadnavis's program
देवेद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्का बुक्की

नांदेड - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका तरुण शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना एनएसबी महाविद्यालयात घडली.

देवेद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला धक्का बुक्की

शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी सुरक्षा कवच भेदून फडणवीस यांच्याजवळ पोहचला. मात्र, निवेदन देण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला सुरक्षारक्षक आणि भाजपकडून लाथाबुक्यांचा प्रसाद मिळाला. त्याला कार्यक्रम स्थळावरुन हाकलून लावण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडावेत म्हणून या शेतकऱ्याने अट्टाहास केला. मात्र, त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.

Intro:नांदेड : विरोधी पक्षनेते यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यास धक्काबुक्की.

नांदेड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका तरुण शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.Body:
ही धक्कादायक घटना एनएसबी महाविद्यालयात घडली आहे. शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी सुरक्षा कवच भेदून फडणवीस यांच्याजवळ पोहंचला मात्र, निवेदन देण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला सुरक्षारक्षक आणि भाजपकडून लाथाबुक्यांचा प्रसाद मिळाला,आणि त्याला कार्यक्रम स्थळावरुन हाकलून लावण्यात आले.Conclusion:
विरोधी पक्ष नेता म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडावेत म्हणून या शेतकऱ्याने अट्टाहास केला मात्र, त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.
Last Updated : Jan 27, 2020, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.