ETV Bharat / state

Ramdas Athawale Poem : मोदींच्या वाढदिवसाचा कार्यक्रमात रामदास आठवलेंची गुजरातीत शेरोशायरी

author img

By

Published : Sep 18, 2022, 6:00 PM IST

महाराष्ट्रात मोदींचा वाढदिवस पुढचे पंधरा दिवस साजरा केला जाणार Celebrating Modi birthday for 15 days आहे. वाढदिवसानिमित्ताने मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होत केंद्रीय मंत्री रामदास आठवले Central Minister Ramdas Athawale Poem  यांनी कविता म्हटली. गुजराती भाषेत कविता म्हटली आणि संपूर्ण सभागृहात हशा Poem in Gujarati language पिकला.

Ramdas Athawale Poem
रामदास आठवले

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने PM Modi birthday देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्रात देखील मोदींचा वाढदिवस पुढचे पंधरा दिवस साजरा केला जाणार Celebrating Modi birthday for 15 days आहे. याच वाढदिवसानिमित्ताने मुंबईतील आमदार पराग शाह यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होत केंद्रीय मंत्री रामदास आठवले Central Minister Ramdas Athawale Poem यांनी कविता म्हटली. गुजराती भाषेत कविता म्हटली आणि संपूर्ण सभागृहात हशा Poem in Gujarati language पिकला.

रामदास आठवले

गुजराती समाजाचा कार्यक्रम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील आमदार पराग शाह यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले blood donation camp होते. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात गुजराती लोक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंत्री आठवले यांनी गुजराती भाषेत मोदींवर कविता सादर केली.

काय म्हणाले आठवले ? - "मे घाटकोपर मे आया हू नरेंद्र मोदीजी को जन्मदिन की बधाई देने, और मे जा रहा हू राहुल गांधी का बदला लेने के लिए, मै या नही आया हू कुछ पाने के लिए, मे यहा आया हू अपने लाडले नेता को बधाई देने के लिए, नरेंद्र मोदी राज्यमा लोकप्रिय नेता छे राज्याना लोकप्रिय नेता ओ छे, लेकिन दुनिया मा बहुत बडा लोकप्रिय नेता छे" असे रामदास आठवले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.