ETV Bharat / sports

India tour Zimbabwe झिम्बाब्वे दौऱ्यावर द्रविड नव्हे तर लक्ष्मण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक

author img

By

Published : Aug 13, 2022, 7:15 PM IST

झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल आणि आशिया चषकासाठी द्रविड भारतीय संघासह 23 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल. दोघांमध्ये फारच कमी फरक आहे. त्यामुळे लक्ष्मण हे झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक VVS Laxman coach on Zimbabwe tour असतील.

VVS Laxman
व्हीव्हीएस लक्ष्मण

नवी दिल्ली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण National Cricket Academy Head VVS Laxman हे आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असतील. ही मालिका आणि 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकामध्ये फारच कमी वेळ आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे BCCI सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. शाह यांनी पीटीआयला सांगितले, होय, लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाची जबाबदारी घेईल VVS Laxman coach on Zimbabwe tour. राहुल द्रविडला विश्रांती देण्यात आली आहे, असे नाही.

झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल आणि द्रविडसह भारतीय संघ 23 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल. या दोन स्पर्धांमध्ये फार कमी वेळ आहे, त्यामुळे लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये India tour Zimbabwe भारतीय संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. तो म्हणाला, झिम्बाब्वे दौऱ्यावर आशिया चषक टी-20 Asia Cup T20 टूर्नामेंट संघातील फक्त लोकेश राहुल आणि दीपक हुडा हे वनडे संघात आहेत.अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक टी-20 संघासोबत असेल हे तर्कसंगत आहे.

झिम्बाब्वेमध्ये 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. लोकेश राहुल आणि हुड्डा हरारेहून दुबईला जाणार असल्याचेही शाह BCCI Secretary Jai Shah यांनी सांगितले. बीसीसीआयमध्ये ही परंपरा आहे की जेव्हा मुख्य संघ दौर्‍यावर असतो तेव्हा दुसऱ्या श्रेणीतील किंवा अ संघांवर नेहमी एनसीएच्या प्रमुखाच्या देखरेखीखाली असते.

हेही वाचा MS Dhoni Changed DP स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवासाठी धोनी सोशल मीडियावर सक्रिय बदलला डीपी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.