ETV Bharat / city

Mumbai New Year Celebration : मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट; मुंबईकरांनी दिली पोलिसांच्या आवाहनाला साथ

author img

By

Published : Dec 31, 2021, 7:46 PM IST

Updated : Dec 31, 2021, 7:56 PM IST

मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया ( Marine Drive, Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty and Gateway of India ) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र यंदा वाढत्या कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर या पर्यटनस्थळी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्त

मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ( Mumbai New Year 2022 Celebration ) मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया ( Marine Drive, Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty and Gateway of India ) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र यंदा वाढत्या कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर या पर्यटनस्थळी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. हे निर्बंध १५ जानेवारीपर्यंत हे असणार आहे. याशिवाय आज संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसाचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. यामुळे मारिन मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

मरीन ड्राईव्हवरुन आढावा घेतांना प्रतिनिधी

हेही वाचा - Mumbai New Year Celebration : मरीन ड्राईव्हवरून 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा

हेही वाचा - Year Ender 2021 Sangli : सांगली जिल्ह्यातील सरत्या वर्षातील महत्त्वाच्या 11 घटनांचा आढावा

Last Updated : Dec 31, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.