ETV Bharat / bharat

भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार; हल्लेखोराला अटक!

author img

By

Published : Nov 4, 2019, 8:38 PM IST

Updated : Nov 4, 2019, 9:58 PM IST

दंगेखोराने हंस यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार गोळीबार केला, आणि त्यानंतर तो पसार झाला होता. या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर पहिलवान असे या हल्लेखोराचे नाव आहे.

Rohini Hans Raj Hans attack

नवी दिल्ली - रोहिणी शहरामध्ये राहणारे भाजप खासदार हंसराज हंस यांच्या कार्यालयाबाहेर आज गोळीबार करण्यात आला. हंसराज हे या कार्यालयात रोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतात. ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी ते कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते.

  • SD Mishra, DCP (Rohini): Bullets fired in air outside BJP MP Hans Raj Hans' Rohini office. The person has been identified. Further investigation underway. #Delhi (File pic) pic.twitter.com/uGKh2LBoNC

    — ANI (@ANI) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Delhi: A 51-year-old, Rameshwar Pehalwan has been arrested for firing 2 shots outside the office of BJP MP Hans Raj Hans, today. His vehicle and weapon have been recovered. Case registered under section 336 and 427 of the Indian Penal Code (IPC). pic.twitter.com/cHNHrTIbFg

    — ANI (@ANI) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दंगेखोरांने हंस यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार गोळीबार केला, आणि त्यानंतर ते पसार झाला होता. या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रामेश्वर पहिलवान असे या हल्लेखोराचे नाव आहे. ५१ वर्षांच्या रामेश्वरकडून वाहन आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२६ आणि कलम ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : धक्कादायक... महिला तहसीलदाराला कार्यालयातच जिवंत जाळले

Intro:Body:

भाजप खासदाराच्या कार्यालयावर गोळीबार; हल्लेखोराची ओळख पटली

नवी दिल्ली - रोहिणी शहरामध्ये राहणारे भाजप खासदार हंसराज हंस यांच्या कार्यालयावर आज गोळीबार करण्यात आला. हंसराज हे या कार्यालयात रोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतात. सुदैवाने ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी ते कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते.

हल्लेखोरांनी हंस यांच्या कार्यालयावर जोरदार गोळीबार केला, त्यानंतर, ते पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानुसार पुढील तपास सुरु आहे.


Conclusion:
Last Updated : Nov 4, 2019, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.