महाराष्ट्र

maharashtra

Har Ghar Tiranga : भारतीय तटरक्षक दलाने समुद्रावर फडकवला तिरंगा; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल सलाम

By

Published : Aug 1, 2022, 7:43 PM IST

Updated : Aug 2, 2022, 4:27 PM IST

कोलकाता (पश्चिम बंगाल) - भारतीय तटरक्षक ( Indian Coast Guard ) आझादी का अमृत महोत्सव ( Azadi ka Amrit Mahotsav ) साजरा करत आहेत. केवळ तिरंग्याचे महत्त्व हे केवळ जमिनीच्या प्रदेशापुरते मर्यादित नाही तर समुद्रात देखील त्याचे वर्चस्व आहे हे दाखून देण्यासाठी हर घर तिरंगा मोहिमेतून पश्चिम बंगालच्या मच्छिमारांसह कर्मचारी बंगालच्या उपसागरात तिरंगा फडकवला. त्यांचा सन्मान वाढवला आहे, अशी माहिती ICG अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी शेअर केला. ( Har Ghar Tiranga )
Last Updated : Aug 2, 2022, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details