महाराष्ट्र

maharashtra

Arjun Khotkar : दिल्लीवारीनंतर अर्जुन खोतकर जालन्यात दाखल; शिवसेना की शिंदे गट? पाहा, काय म्हणाले...

By

Published : Jul 29, 2022, 8:08 PM IST

जालना - गेल्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात ( Eknath Shinde group ) दाखल झाल्याच्या चर्चेनंतर अर्जुन खोतकर हे आज ( शुक्रवारी ) थेट दिल्लीवरून जालना शहरात त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) जालन्यात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती. अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य यांच्याशी चर्चा झाल्या नंतर अर्जुन खोतकर हे उद्या ( शनिवारी ) आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details