महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

By

Published : Nov 5, 2021, 11:25 AM IST

जालना - जिल्ह्यातील राजूर आणि पांगरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी आमदार नारायण कुच्ये यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावर संतप्त शेतकऱ्यावतीने आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details