महाराष्ट्र

maharashtra

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या आंदोलनात फक्त 'या' आजींचीच चर्चा, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 3, 2022, 7:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचा Chhatrapati Shivaji Maharaj अवमान केल्याप्रकरणी एकच संतापाची लाट उसळली आहे. फक्त राजकीय पक्ष नाही तर प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात तो संताप आहेच. पुणे जिल्ह्यातील वडु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार NCP MLA Rohit Pawar यांनी आत्मक्लेश आंदोलन करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari त्याचप्रमाणे भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी BJP spokesperson Sudhanshu Trivedi, मंगल प्रभात लोढा यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली. आंदोलनात उत्सफूर्तपणे सहभागी झालेल्या आजीची आंदोलन स्थळावर चर्चा सुरू होती.
Last Updated :Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details