महाराष्ट्र

maharashtra

Tambittu Recipe Video लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असतो तमबिट्टू, पाहा व्हिडिओ रेसिपी

By

Published : Aug 21, 2022, 5:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

तमबिट्टू हा गोड पदार्थ Tambittu Recipe Video आहे. उत्तर भारतात हा पदार्थ जास्त प्रामणात लोकप्रिय आहे. तांदूळ गूळ हरभरा डाळ वापरून हा पदार्थ तयार केला जातो. लहान मुलांना पौष्टिक आहार Tambittu is nutritious for childrens, तसेच स्वीट डीश म्हणून तमबिट्टू हा गोड पदार्थ खाल्ला जातो Tambittu Is Sweet Food . यात असलेल्या गूळामुळे शरीरात लोहाचे प्रमाण चांगल्या प्रकारे वाढते. त्याशिवाय यात वापरलेल्या हरभरा डाळीमुळे शरिराला विविध प्रकारे जीवनसत्त्वे मिळतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details