महाराष्ट्र

maharashtra

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरची टॉमेटोच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

By

Published : Mar 6, 2023, 7:27 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. टॉमेटोच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आज भाजीपाल्याचे दर

आज भाजीपाल्याचे दर

नवी मुंबई :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ५५०० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये दर आहे.

आज भाजीपाल्याचे दर :ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४१०० रुपये ते ४४०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये दर आहे.

पालेभाज्या :कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या ९०० रुपये ते १२०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये दर आहे.

हेही वाचा : Today Love Rashi : 'या' राशीच्या प्रियकराचे नवीन मैत्री, प्रेमप्रकरणाने मन प्रसन्न होईल, रागावर नियंत्रण ठेवा, वाचा, लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details