महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

By

Published : Feb 21, 2020, 9:53 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा कासव गतीने वाहने पुढे सरकत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली आहे.

traffice jam on mumbai-pune express way raigad
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा कासव गतीने वाहने पुढे सरकत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details