महाराष्ट्र

maharashtra

Tunisha Hijab Photos Viral : हिजाब घातलेले तुनिषाचे फोटो व्हायरल; शीझान खानला दोन दिवसाची पोलिस कोठडी

By

Published : Dec 28, 2022, 7:07 PM IST

तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणी ( Tunisha Sharma Suicide Case ) देश ढवळून निघाला आहे. दरम्यान हिजाब घातलेले तुनिषाचे फोटो ( Tunisha Sharma Photo ) व्हायरल सोशल मिडियावर व्हायरल ( Tunisha Hijab Photos Viral ) होत आहे. या प्रकरणी तुनिषाचे वकील तरुण शर्मा म्हणाले आम्ही न्यायालयाकडे पाच दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

शीझान खानला दोन दिवसाची पोलिस कोठडी

वसई - तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील ( Tunisha Sharma Suicide Case ) आरोपी शीझान खानची ( Accused Sheezan Khan in Tunisha Sharma suicide case ) तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज वालीव पोलिसांनी दुपारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले. तुनिषाचे वकील तरुण शर्मा म्हणाले आम्ही न्यायालयाकडे पाच दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शीझान खानने त्याच्या फोनमधून काही व्हाट्सअप चॅटिंग डिलीट केल्याचा दावा तुनिषाच्या वकीलाने केला. झिशानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. तसेच त्याला भेटल्यावर तुनिषाने हिजाब घालण्यास सुरुवात केली होती अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली.

तुनिषाचे फोटो व्हायरल

शीझानच्या आईचा जबाब नोंदवणार - तुनिषा शर्माच्या कथित आत्महत्येची चौकशी करणाऱ्या तपास पथकाच्या हाती तांत्रिक धागेदोरे लागल्याचे ( Tunisha Sharma case ) वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, तिचा माजी प्रियकर शीझान खान तिच्यासोबत नात्यात ( Sheezan Khans WhatsApp chat ) असताना त्याच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती. त्याच्या व्हॉट्सअप चॅटवरून पोलिसांनी याबाबतचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. टीव्ही अभिनेत्री तुनसिहा शर्माच्या मृत्यूप्रकरणी आम्ही आरोपी शीझानच्या आईचा जबाबही नोंदविणार असल्याचे वालीव पोलिसांनी ( waliv police on Tunish death case ) सांगितले. दरम्यान अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानला वालीव पोलिसांनी मुंबईतील वसई न्यायालयात आज हजर केले. शीझानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा अशी मागणी, तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी केली आहे. त्याचबरोबर शीझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या अनेक गोष्टी बदलल्या होत्या, तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती, अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली. दरम्यान खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी आज वाढवून देण्यात आली.

तुनिषा शीझान खान यांचा फोटो

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा -टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान मोहम्मद खान याला वालीव पोलिसांनी रविवारी वसई न्यायालयात हजर केले. (Tunisha Sharma death case) शीझानवर आयपीसी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (Tunisha Sharma Breakup with Sheezan Khan) तुनिशा आणि शीझान अली बाबा, दास्तान-ए-काबुलमध्ये सहकलाकार होते. (Tunisha Sharma Death) शनिवारी टीव्ही शोच्या सेटवर ती मृतावस्थेत आढळली.

तुनिषा शर्मा यांचे हिजाब घातलेले फोटो

कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही( Tunisha Sharma news ) शीझानची बहीण आणि वकील वालीव पोलीस ठाण्यात दिसले, त्यांनी कोणतीही टिप्पणी शेअर केली नाही. नंतर, शीझानला वसई कोर्टात हजर करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी कारमध्ये नेले. तुनिषा एका टीव्ही मालिकेच्या सेटवर मृतावस्थेत आढळली होती. वालीव पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माहिती मिळाली की, चहाच्या ब्रेकनंतर अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली आणि जेव्हा ती परत आली नाही तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि तिने गळफास घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअपपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, तुनिषाने टोकाच्या पाऊलामुळे तिचे जीवन संपुष्टात आले, त्याचे कारण पंधरवड्यापूर्वी शीझानसोबतचे तिचे ब्रेकअप असू शकते. या प्रकरणाच्या प्रथम माहिती अहवाल किंवा एफआयआरमध्ये असे दिसून आले आहे की दोन अभिनेते रिलेशनशिपमध्ये होते, आणि 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा ही तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिला टोकाला नेले असा संशय आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details