महाराष्ट्र

maharashtra

Legal Aid Clinic Facility : महिला आयोगाच्या कार्यालयामध्येच महिलांना लीगल एड क्लिनिकची सुविधा

By

Published : Nov 16, 2022, 7:55 PM IST

महिलांसाठी लीगल एड क्लिनिकचे ( Legal Aid Clinic Facility For Women ) उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते होणार ( Legal Aid Clinic will be Inaugurated on Nov 18 ) आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( State Women's Commission Chairperson Rupali Chakankar ) आणि महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा ( Minister Mangal Prabhat Lodha ) देखील उपस्थित राहणार आहेत. महिला आयोगाच्या कार्यालयामध्येच महिलांना लीगल एड क्लिनिकची सुविधा मिळणार असल्याने बराच वंचित घटकाला याचा नक्कीच फायदा होणार आहे.

Legal Aid Clinic Facility For Women Within The Office of The Commission for Women
महिला आयोगाच्या कार्यालयामध्येच महिलांना लीगल एड क्लिनिकची सुविधा

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई उपनगर ( Legal Aid Clinic Facility For Women ) यांच्या संयुक्त विद्यमाने १८ नोव्हेंबर रोजी सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे लीगल एड क्लिनिकचे उद्घाटन ( Legal Aid Clinic will be Inaugurated on Nov 18 ) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ( National Commission for Women Rekha Sharma ) यांच्या उपस्थितीत होणार आहे. कायदेशीर मदत दवाखाने गरिबांना सहज उपलब्ध करण्यासाठी ( State Women's Commission Chairperson Rupali Chakankar ) आणि आपल्या समाजातील मागास घटक त्यांना कायदेशीर ( Minister Mangal Prabhat Lodha ) आरोग्य मदत मिळावी या उद्देशाने प्राथमिक आरोग्याच्या धर्तीवर लीगल अँड क्लिनिक आहेत. आर्थिक व सामाजिक दुर्बल समूह मूलभूत आरोग्य सेवा न मिळाल्याने त्यापासून वंचित राहतो, त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

वंचित घटकाला फायदा :महिलांसाठी लीगल एड क्लिनिकचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित राहणार आहेत. महिला आयोगाच्या कार्यालयामध्येच महिलांना लीगल एड क्लिनिकची सुविधा मिळणार असल्याने बराच वंचित घटकाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. लीगल अँड क्लिनिक ज्या ठिकाणी असेल, त्या क्षेत्रातील परिसरातील लोकांना आरोग्य सेवा देणारे डॉक्टर केंद्र, कायदेशीर मदत क्लिनिकचे व्यवस्थापन करणारे वकील लोकांना कायदेशीर सेवा प्रदान करतात. जेणेकरून जनतेचा वेळ पैसा आणि श्रम वाचतात.

अशा प्रकारच्या सेवा :त्या संपूर्ण लीगल एड क्लिनिकबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ई-टीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की," राज्य महिला आयोगाकडे अनेक तक्रारींचे प्रकरण संख्या वाढत आहे. त्यामुळे छोट्या आणि मोठ्या आणि गंभीर अशा सर्व प्रकारच्या तक्रारी येत असतात. राज्य महिला आयोगाकडे राज्यातील अनेक खेड्यापाड्यातून महिला येत असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयामध्येच आल्यावर सेवा दिल्या जातील. उदाहरण द्यायचे तर कायदेशीर सल्ला आणि सूचनांचा मसुदा तयार करण्यात मदत करणे, कोर्टातील प्रत्युत्तरे, अर्ज, याचिका इ. कायदेशीर मदत, दवाखाना सांभाळणारे वकीलदेखील देतील."

ABOUT THE AUTHOR

...view details