महाराष्ट्र

maharashtra

मालदीवमध्ये बिपाशाचा करणसिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

By

Published : Jan 7, 2020, 10:38 AM IST

बिपाशाने करण सिंग ग्रोवरसोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशाचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

Bipasha Basu Hot Look with karan singh grover
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

मुंबई -आपल्या हॉट आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भूरळ पाडणारी अभिनेत्री बिपाशा बासू आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती पती करणसिंग ग्रोवरसोबत मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

बिपाशाने करणसिंग ग्रोवरसोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशाचा हॉट लूक पाहायला मिळतो.

मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

हेही वाचा - जॉनच्या 'त्या' ट्विटमुळे तुटले होते बिपाशासोबतचे ९ वर्षांचे नाते? वाचा कारण

बिपाशाने तिचे बिकनी लूकमधीलही फोटो पोस्ट केले आहेत.

मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो
मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

समुद्रकिनाऱ्यावर दोघांचाही रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो.

मालदीवमध्ये बिपाशाचा करण सिंग ग्रोवरसोबत हॉट अंदाज, पाहा फोटो

बिपाशाने करणसाठी रोमॅन्टिक पोस्टही लिहिली आहे.

हेही वाचा -'मलंग'च्या त्या 'किसींग सीन'बद्दल पाहा काय म्हणाला, आदित्य रॉय कपूर !!

ABOUT THE AUTHOR

...view details