महाराष्ट्र

maharashtra

NOTICE TO CBI : दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज घोटाळा प्रकरण

By

Published : Sep 28, 2022, 12:56 PM IST

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. ( NOTICE TO CBI )

NOTICE TO CBI
NOTICE TO CBI

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. याच प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. चित्रा रामकृष्णला यावर्षी मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. ( NOTICE TO CBI )

अपडेट चालू आहे...

ABOUT THE AUTHOR

...view details