अमेरिका-इराण-इस्राईल युद्ध; दुबईत अडकलेल्या पुणेकरांनी सांगितला थरारक अनुभव - PUNE DUBAI TOURIST REACTION

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
दुबईत अडकलेल्या पुणेकरांनी सांगितला थरारक अनुभव (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 6:08 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : मागील चार ते पाच दिवसांपासून अमेरिका-इस्राईल आणि इराण  (US Israel Iran War) यांच्यात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती भयानक होत आहे. त्यामुळं आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झालाय. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षाच्या झळा जगाला बसत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळं अनेक देशांनी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. त्यामुळं आखाती देशांमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना भारतात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मंगळवारी दोन विशेष विमानांची व्यवस्था करत 164 नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणलं. यात राज्यातील विविध भागातील नागरिकांचा समावेश आहे. पुण्यातील पर्यटकांचा एक ग्रुप फिरण्यासाठी दुबईला गेला होता. सहलीच्या शेवटच्या दिवशी परत येताना  त्याच दिवशी सुरू झालेल्या हल्ल्यामुळं या ग्रुपला तीन-चार दिवसांत मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागला. बुधवारी हा ग्रुप पुण्यात परतला. यानंतर 'ईटीव्ही भारत'नं त्यांच्याशी संवाद साधला..

ABOUT THE AUTHOR

...view details