बाजार समितीच्या नव्या कराविरोधात पुणे मर्चंट्स चेंबरचे आंदोलन; हमाल पंचायतीसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा! - PUNE MERCHANTS CHAMBER PROTESTS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
बाजार समितीच्या नव्या कराविरोधात पुणे मर्चंट्स चेंबरचे आंदोलन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : June 2, 2026 at 9:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असून महागाई मध्ये देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने अनियमित शेतीमाल बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर एक टक्का युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतल्यानं महागाईमध्ये आणखीन भर पडणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या विरोधात दि पूना मर्चंटस् चेंबरकडून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनाला विविध व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीनं एक टक्का युजर चार्जेस विरोधात केलेल्या आंदोलनाला ग्राहक पंचायत, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन तसंच हमाल पंचायत यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details