Live: मतदार याद्यातील घोळ, महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; पाहा थेट प्रक्षेपण - TRUTH MARCH LIVE FROM MUMBAI

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा मुंबईतून लाईव्ह (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : November 1, 2025 at 2:26 PM IST

|

Updated : November 1, 2025 at 3:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : निवडणूक आयोगाच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे हे लोकल ट्रेननं प्रवास करत या मोर्चात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी सिल्व्हर ओक निवासस्थानाहून निघणार आहेत. आधी ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दाखल होतील. तिथं राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर सर्व नेतेमंडळी मोर्चास्थळी रवाना होतील. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या मोर्चात सहभागी होतील. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते या सत्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

Last Updated : November 1, 2025 at 3:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details