Modi Israel Visit LIVE : पंतप्रधान मोदी नेतन्याहू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी तेल अवीवमध्ये पाहा लाईव्ह - MODI ISRAEL VISIT LIVE UPDATES

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
इस्रायलच्या संसदेत बोलताना नरेंद्र मोदी (Live)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 9:26 PM IST

|

Updated : February 25, 2026 at 9:47 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

तेलअविव - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी तेल अवीव येथे दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंग देऊन शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक होईल त्यानंतर मोदी इस्रायली संसद, नेसेटला संबोधित करतील आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. थेट त्यांचे भाषण पाहूयात..

इस्रायलला जाण्यापूर्वी, मोदी म्हणाले होते की, त्यांना विश्वास आहे की त्यांचा दौरा भारत आणि इस्रायलमधील "स्थायी बंध" आणखी मजबूत करेल, धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन ध्येये निश्चित करेल आणि लवचिक, नाविन्यपूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी देशांच्या सामायिक दृष्टिकोनाला चालना देईल.

Last Updated : February 25, 2026 at 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details