एकनाथ खडसेंनी 'अमृत महोत्सवा'चे दिलं निमंत्रण, गिरीश महाजन यांनी काय दिली प्रतिक्रिया? - KHADSE INVITES GIRISH MAHAJAN
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 19, 2026 at 6:20 PM IST
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आपला अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करणार आहेत. यासाठी त्यांनी राजकारणातील त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनादेखील निमंत्रण पाठवलं आहे. आमदार एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर इथं मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका दिली. आमंत्रण स्वीकारताना मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रिका पाहिली. माहिती जाणून घेत कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देता केवळ मान डोलावून प्रतिसाद दिला. मात्र, यावेळी झालेल्या संवादानं राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं. या संवादाची आता राजकीय वर्तुळाच काय चर्चा सुरू आहे. पाहा, संपूर्ण व्हिडिओ.