'लता-आशा मंगेशकर मेडिकल इन्स्टिट्यूट'चं भूमिपूजन; धर्मादाय रुग्णालयांना प्रिमियममध्ये सवलत देणार : देवेंद्र फडणवीस - LATA ASHA MANGESHKAR HOSPITAL

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : April 16, 2026 at 8:53 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावानं पुण्यात उभारल्या जाणाऱ्या 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'चा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. "मंगेशकर कुटुंबियांच्यावतीनं चांगलं काम सुरू आहे. फाउंडेशनच्या कामाला अनेक लोक मदत करत आहे. आम्ही देखील कार्य केलं पाहिजे. इथं येणारा रस्ता मोठा केला पाहिजे. पाण्याची कमतरता दूर केली पाहिजे. तसंच धर्मादाय संस्था अतिशय चांगलं काम करत आहे. अलीकडं ज्या बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगला परवानगीच्या वेळी कमर्शियल दर आकारला जातो. केवळ सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना बांधकामाच्या प्रिमियममध्ये सवलत देण्याबाबत विचार करू. यानिमित्तानं लता दीदी आणि आशा ताई यांना श्रद्धांजली देऊ," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

ABOUT THE AUTHOR

...view details