इतर ठळक घडामोडी

जलसंधारण विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्याकडं सापडली उत्तराची कॉपी

Exam Paper Leaked : अमरावती येथील परीक्षा केंद्रावर जलसंधारण विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्यामुळं एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलंय.

1 Min Read

Feb 21, 2024

ट्रेंडिंग

(कोणत्याही विषयावर 'क्लिक' करा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.