इतर ठळक घडामोडी

मराठा आंदोलनात मोठी फूट! मनोज जरांगे पाटलांवर महाराजांनी केले 'हे' गंभीर आरोप

एकीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकारने विधिमंडळाचं अधिवेषन घेत आरक्षण दिलं. मात्र, ते आम्हाला मान्य नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनात मोठी फूट पडणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. आंदोलनात जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

2 Min Read

Feb 21, 2024

ट्रेंडिंग

(कोणत्याही विषयावर 'क्लिक' करा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.