Independence Day 2025 Live : लाल किल्ल्यावर डौलानं फडकला तिरंगा; रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, पंतप्रधानांनी ठणकावलं - INDEPENDENCE DAY 2025 LIVE
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV Bharat)

Published : August 15, 2025 at 7:43 AM IST
|Updated : August 15, 2025 at 10:15 AM IST
नवी दिल्ली Independence Day 2025 PM Narendra Modi Speech Live: देशभरात आज 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग 12 व्या वर्षी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करत आहेत. हा सोहळा नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावर यावर्षी ऑपरेशन सिंदूरचा जलवा दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करत आहेत. देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला लाल किल्ला सजला आहे. या सोहळ्याची देशभरातील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या वतीनं उपसरपंच या सोहळ्याला गेल्या आहेत.

Last Updated : August 15, 2025 at 10:15 AM IST