ETV Bharat / technology

व्हिवो X200 अल्ट्रा, झायस कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह लॉंच - VIVO X200 ULTRA LAUNCHED

व्हिवो X200 अल्ट्रामध्ये झायस ट्रिपल कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 एलिट, 2K AMOLED डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी आहे.

VIVO X200 ULTRA  व्हिवो X200  ZEISS CAMERA  व्हिवो X200 अल्ट्रा
व्हिवो X200 (Alvin X aacount)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : April 22, 2025 at 2:59 PM IST

2 Min Read

हैदराबाद : व्हिवोनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन व्हिवो X200 अल्ट्रा चीनमध्ये लॉंच केला आहे. हा फोन झायस-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, 2K AMOLED डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरीसह येतो. यात IP68 आणि IP69 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स आहे. फोटोग्राफी प्रेमींसाठी यात पर्यायी फोटोग्राफर किटसह 2.35x टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. हा फोन 12GB + 256GB पासून 16GB + 1TB पर्यंतच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत CNY 6,499 (अंदाजे रु. 75,500 भारतीय किंमत) पासून सुरू होते. फोनची प्री-ऑर्डर सुरू झाली असून, विक्री 29 एप्रिलपासून सुरू होईल.

व्हिवो X200 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स
हा ड्युअल सिम (नॅनो) फोन अँड्रॉइड 15 आधारित FunTouch OS 15 वर चालतो. फोन 6.82-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) 8T LTPO AMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे. यात आर्मर ग्लास कोटिंग आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, अॅड्रेनो 830 GPU आणि 16GB LPDDR5X रॅम आहे.

50-मेगापिक्सेल कॅमेरा
कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल Sony LYT-818 35mm प्रायमरी कॅमेरा (f/1.69), 50-मेगापिक्सेल 14mm Sony LYT-818 अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर (f/2.0) आणि 200-मेगापिक्सेल 85mm झायस APO टेलिफोटो सेन्सरचा (f/1.69) समावेश आहे. यात व्हिवो V3+ आणि VS1 इमेजिंग चिप्स आहेत, जे CIPA 5.0 इमेज स्टॅबिलायझेशन करतात. पर्यायी फोटोग्राफर किटमध्ये 2.35x टेलीकनव्हर्टर आहे, जे 200mm (8.7x ऑप्टिकल) फोकल लेंथ देतं. कॅमेरा ग्रिपमध्ये 2,300mAh बॅटरी, व्हिडिओ शटर बटण आणि शोल्डर स्ट्रॅप आहे. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (f/2.45) आहे.

6,000mAh बॅटरी
फोनमध्ये 1TB UFS 4.1 स्टोरेज, IP68/IP69 रेटिंग, 5G, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC, GPS, USB-C पोर्ट, 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर्स आणि X-ॲक्सिस लिनियर मोटर आहे. यात 6,000mAh बॅटरी असून, 40W वायरलेस आणि 90W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचं माप 163.14 x 76.76 x 8.69 मिमी आणि वजन 229 ग्रॅम आहे.

किंमत आणि उपलब्धता
व्हिवो X200 अल्ट्राची किंमत 12GB + 256GB साठी CNY 6,499 (अंदाजे रु. 75,500), 16GB + 512GB साठी CNY 6,999 (अंदाजे 84,000), 16GB + 1TB साठी CNY 7,999 (अंदाजे 92,000) आणि 16GB + 1TB फोटोग्राफर किटसह CNY 9,699 (अंदाजे 1,13,000) रुपय आहे. हा फोन ब्लॅक, रेड सर्कल आणि सिल्व्हर टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर व्हिवोच्या चीन वेबसाइटवर सुरू असून, विक्री 29 एप्रिलपासून सुरू होईल.

हे वाचलंत का :

  1. Vivo T4 5G भारतात लॉंच: शक्तिशाली परफॉर्मन्स, स्टायलिश डिझाइन, जाणून घ्या किंमत
  2. अब्लो ॲपची भारतातून हकालपट्टी : गूगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे सरकारचे आदेश
  3. CMF Phone 2 Pro ची डिझाईन उघड, ट्रिपल कॅमेऱ्याची देखील पुष्टी, जाणून घ्या अपेक्षित किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.