ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींना मित्रांसह सहलीस जाण्याचा योग; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE FOR 05 JUNE 2025

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 5, 2025 at 2:08 AM IST

3 Min Read

मेष (ARIES) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन आणि मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र आणि नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कर्म होईल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानानं फळ मात्र कमी मिळेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. वैवाहिक जोडीदार आणि संततीच्या आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. शक्यतो वाद -विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उदभवतील. नव्या कार्याच्या आरंभात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क (CANCER) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपलं मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंदाचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. भोजन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.

सिंह (LEO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळं द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्यानं आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील. ज्यामुळं भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.

कन्या (VIRGO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गोड बोलण्यानं आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.

तूळ (LIBRA) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्यस्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. प्राप्तीत वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संततीविषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडं लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टम भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्यानं काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. करमणुकीसाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीची मात्र चिंता निर्मण होईल.

मीन (PISCES) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमानं वागावं लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. व्यापारातील वसुली होऊ शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.