ETV Bharat / spiritual

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' राशींतील लोकांना मिळणार 'गणपती बाप्पाचा आशीर्वाद, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 16 MAY 2025

आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल?, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2025 at 5:01 AM IST

4 Min Read

मेष (ARIES) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आपण ठरविलेले कामे सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असं वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळं नोकरी-व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज हाती घेतलेले कामे पूर्ण न झाल्यानं आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या-पिण्यामुळं प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. नोकरी-व्यवसायाच्या जागी कामाचा व्याप वाढल्यामुळं थकून जाल. आपणास मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी आणि प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे आणि मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने आणि वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल.

कर्क (CANCER) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस खुशीचा आणि यशाचा आहे. कुटुंबात सुख-शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून आणि आईच्या घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

सिंह (LEO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. रहस्यमय विद्येकडं कल होईल.

कन्या (VIRGO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही आणि त्यामुळं घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून भीती आहे. सबब पाण्यापासून लांब रहा. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.

तूळ (LIBRA) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. नवीन कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक आणि मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत याकडं लक्ष द्यावं लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य आपणास बेचैन करेल.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जोडीदारा कडून सुख-समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सुग्रास भोजनाची प्राप्ती होईल. आरोग्य उत्तम राहील.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बाराव्या भावात असेल. आज सावध राहावं लागेल. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्यानं मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट-कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी-व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी आणि संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन (PISCES) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्यानं तसेच वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. उत्पन्नाचं प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. मान-सन्मान मिळेल.

हेही वाचा -

'बुद्ध पौर्णिमा' 2025; "जगाला युद्ध नको बुद्ध हवाय"...जाणून घ्या बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण तीन घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.