ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या लोकांनी गणपती विसर्जन करताना घ्यावी काळजी; वाचा राशीभविष्य - Horoscope 17 September 2024

Horoscope 17 September 2024 : हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला (Anant Chaturdashi 2024) खूप महत्त्व आहे. उदयतिथीनुसार अनंत चर्तुदशी 17 सप्टेंबर रोजी मंगळवारी आहे. यादिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जाते.आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 3:59 AM IST

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)

मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी असेल. आजचा दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. अचानक धन लाभ संभवतो. प्रवास होतील.

वृषभ (TAURUS) : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.

मिथुन (GEMINI) : चंद्र आपल्या राशीपासून भाग्य स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचं सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संततीबरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहावं लागेल.

कर्क (CANCER) : आपल्या राशीपासून चंद्र अष्टम स्थानी असेल. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्यानं दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवाया पासून दूर राहणं सुद्धा फायदेशीर ठरेल.

सिंह (LEO) : आपल्या राशी पासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आज पति-पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळं मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट - कचेरीपासून शक्यतो दूरच राहा.

कन्या (VIRGO) : आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ (LIBRA) : आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी असेल. आपली वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळं इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा-वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानानं यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडं लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.

वृश्चिक (SCORPIO) : आपल्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही.

धनू (SAGITTARIUS) : आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. मित्र व स्नेही भेटल्यामुळं आनंदित व्हाल.

मकर (CAPRICORN) : आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कुंभ (AQUARIUS) : आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणास आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.

मीन (PISCES) : आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या स्थानी असेल. स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्यापासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळं सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात आणि गैरसमज ह्यापासून दूरच राहा.

हेहीह वाचा -

'या' राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा; नवीन संधीचे द्वारे उघडणारा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.