पुण्यात पावसाचा कहर सुरू असताना जवानांकडून बचावकार्य, नागरिकांसह प्राण्यांचीही केली पाण्यातून सुटका, पहा फोटो - flood again pune
पुण्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सैन्यदलाची तुकडी एकतानगरमध्ये मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयानं भारतीय सैन्यदलाला मदतीची विनंती केल्यानंतर सैन्यदलाची तुकडी तातडीनं मदतकार्यात दाखल झाली. पूरग्रस्त भागात तैनात असलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे.
(ETV BHARAT Reporter)

Published : August 4, 2024 at 10:49 PM IST
|Updated : August 4, 2024 at 10:56 PM IST
Last Updated : August 4, 2024 at 10:56 PM IST

