ETV Bharat / health-and-lifestyle

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सप्लिमेंट्स वापरता का? होवू शकतात गंभीर परिणाम - RISKS OF WEIGHT LOSS SUPPLEMENTS

वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्सचा वापर केल्यास शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होवू शकतात. वाचा सविस्तर..

WEIGHT LOSS SUPPLEMENT SIDE EFFECTS  RISKS OF WEIGHT LOSS SUPPLEMENTS  WEIGHT LOSS DRUGS SIDE EFFECTS  WEIGHT LOSS SUPPLEMENTS
वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स वापरण पडेल महागात (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : March 24, 2025 at 7:55 PM IST

2 Min Read

Weight Loss Supplement Side Effects: आजकाल बहुतांश लोक ओव्हरवेटचे शिकार झाले आहेत. यामुळे वजन कमी करण्यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मधुमेह, कोलेस्टेरॉल, हार्मोन्सचे असंतुलन आणि चयापचय समस्या हे सर्व शरीराच्या वजनाशी जोडलेले आहेत. म्हणून, निरोगी शरीराचे वजन राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये असे लोक आहेत जे व्यायाम करतात, कठोर आहाराचे पालन करतात आणि वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे सप्लिमेंट घेतात. पहिल्या दोन पद्धती सुरक्षित असल्या तरी, वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी सप्लिमेंट वापरल्याने उलट परिणाम होऊ शकतो. यामुळे गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

WEIGHT LOSS SUPPLEMENT SIDE EFFECTS  RISKS OF WEIGHT LOSS SUPPLEMENTS  WEIGHT LOSS DRUGS SIDE EFFECTS  WEIGHT LOSS SUPPLEMENTS
वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स वापरण पडेल महागात (Getty Images)
  • पचन समस्या: फार्माकोलॉजी रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सप्लिमेंट्समुळे पचनासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचन मंदावते आणि मळमळ, उलट्या, अतिसार, बद्धकोष्ठता, निर्जलीकरण आणि पौष्टिक कमतरता निर्माण होतात. या सर्वांमुळे शरीरात लक्षणीय अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि दीर्घकालीन पचन समस्या उद्भवू शकतात.

  • हृदयरोग: कॅफिन, सायनेफ्रिन आणि इफेड्रा सारख्या उत्तेजक घटकांचा वापर केल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या हृदयरोगांचा धोका वाढू शकतो. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने केलेल्या अभ्यासानुसार, यामुळे हृदय गती आणि रक्तदाब देखील वाढू शकतो.

  • यकृताचे नुकसान: हिरव्या चहाचा अर्क आणि कावा असलेल्या काही हर्बल सप्लिमेंट्सच्या वापरामुळे यकृताच्या नुकसानाचा धोका वाढवू शकतो. यामुळे यकृताची जळजळ होऊ शकते आणि यकृताची विषाक्तता देखील होऊ शकते. यामुळे यकृत पूर्णपणे निकामी होऊ शकते.
  • मानसिक त्रास: जर्नल ऑफ क्लिनिकल सायकोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या 2018 च्या पुनरावलोकनानुसार, वजन कमी करण्याच्या पूरक आहारांचा वापर मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. यामुळे चिंता, निद्रानाश, चिडचिडेपणा आणि मूड स्विंग होऊ शकते. तसंच चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या अद्भवू शकतात.
  • मूत्रपिंडाचे नुकसान: 1015 मध्ये नेफ्रोलॉजी डायलिसिस ट्रान्सप्लांटेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, काही वजन कमी करणाऱ्या सप्लिमेंट्समुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. यामुळे निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन देखील होऊ शकते.

वजन कमी करण्याच्या पूरक पदार्थांमध्ये कॅफिन आणि सायनेफ्रिन सारखे उत्तेजक घटक असतात, ज्यामुळे याचं व्यसन लावू शकतात . म्हणूनच, जर्नल ऑफ अ‍ॅडिक्शन मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, अशा वेगवेगळ्या सप्लिमेंट्सच्या दीर्घकाळ वापर व्यसनास कारणीभूत ठरू शकतो. त्याचा वापर बंद केल्याने डोकेदुखी, थकवा आणि चिडचिड यासारखी लक्षणे दिसू शकतात.

  • स्वादुपिंडाचा दाह आणि पित्ताशयाच्या समस्या: अशा औषधांचा वापर केल्याने स्वादुपिंडाचा दाह आणि पित्ताशयाचे खडे होण्याचा धोका वाढू शकतो. वेळेवर उपचार न केल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.