ETV Bharat / entertainment

आलिया भट्टच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पती रणबीर कपूरनं केली एक खास गोष्ट, व्हिडिओ व्हायरल.. - ALIA BHATT CAKE CUTTING EVENT

आलिया भट्टचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन हे सुरू झालं आहे. तिनं आपल्या पती रणबीर कपूरसह केक कापला.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
Alia Bhatt and Ranbir Kapoor (रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 13, 2025 at 4:33 PM IST

1 Min Read

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्धी जोडप्यापैकी एक आहे. या दोघांची जोडी ही अनेकांना आवडते. आलिया भट्ट 15 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यापूर्वीचं 'गंगूबाई'चा पती रणबीर कपूरनं केक कापला आहे. आलियाच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये रणबीरनं खूप धमाल केली. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये रणबीर आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आलियाच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये केक कापण्यापूर्वी, या जोडप्यानं गेटवे ऑफ इंडियालाही भेट दिली होती.

आलिया भट्टचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन : रणबीर आणि आलिया एका कूल लूकमध्ये गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाले होते. दरम्यान आलिया भट्टनं आपल्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये साधा लूक केला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.दुसरीकडे रणबीर कपूरनं पॅन्ट आणि शर्ट परिधान केला होता. त्याचा हा कूल लूक खूप आकर्षक दिसत होता. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीरनं प्रथम त्याची पत्नी आलियाच्या नाकावर मजेदार पद्धतीनं केक लावला. यानंतर त्यानं तिच्या कपाळावर किस केली. रणबीर आणि आलियाची मस्ती आणि सेलिब्रेशनची खास झलक ही आता त्याच्या चाहत्यांना देखील आवडली आहे. अनेकजण या जोडप्याच्या व्हिडिओला पसंत करत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं वर्कफ्रंट : आलिया भट्ट 15 मार्च रोजी 32 वर्षांची होणार आहे. दरम्यान रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या हे जोडपे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर-आलिया पडद्यावर एकत्र दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ही जोडी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसली होती. 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात विकी कौशल देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रणबीरचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. आदर जैन - अलेखा आडवाणीच्या मेहंदी समारंभात कपूर कुटुंबीयांनी दिली फोटोंसाठी पोझ...
  2. शाहरुख खाननं नाकारला हॉरर-कॉमेडी 'चामुंडा', किंग खानसह आलिया भट्टचीही झाली होती निवड
  3. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं नवीन वर्षाचं स्वागत केलं जल्लोषात, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.