ETV Bharat / bharat

बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या 'जन सुराज्य पक्षा'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षानं 51 उमेदवारांची पहिला यादी जाहीर केली आहे. अध्यक्ष उदय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषण केली.

Bihar Jan Suraj Prashant Kishor
प्रशांत किशोर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 9, 2025 at 3:55 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पाटणा : बिहार निवडणुकीसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी आपल्या जन सुराज्य पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जन सुराज्य पक्षाच्या पहिल्या यादीत 51 उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषण केली. या पत्रकार परिषदेला प्रशांत किशोर उपस्थित नव्हते. परंतु मनोज भारती आणि आरसीपी सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. 51 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 अत्यंत मागासवर्गीय, 11 मागासवर्गीय आणि 8 अल्पसंख्याक उमेदवारांचा समावेश आहे.

मतदार संघ आणि उमेदावर खालीलप्रमाणे :

  1. लॉरिया - सुनील कुमार
  2. हरसिद्धी (राखीव) - अवधेश राम
  3. ढाका - लालबाबू प्रसाद
  4. सुरसंड - उषा किरण
  5. रुन्नी सैदपूर - विजयकुमार शाह
  6. बेनिपट्टी - मोहम्मद परवेझ आलम
  7. निर्मली (सुपौल) - राम प्रवेश कुमार यादव
  8. सिक्टी (अररिया) - रागी बबलू
  9. कोचाधामन (किशनगंज) - अबू अफाक फारूक
  10. अमोर (पूर्णिया) - अफरोज आलम
  11. बैसी - मोहम्मद शाहनवाज आलम
  12. प्राणपूर (कटिहार)- कुणाल निषाद
  13. आलमनगर (मधेपुरा)- सुबोधकुमार सुमन
  14. सहरसा - किशोर कुमार मुन्ना
  15. सिमरी बख्तियारपूर (सहरसा)- सुरेंद्र यादव
  16. महिसी (सहरसा) - शमीम अख्तर
  17. दरभंगा ग्रामीण - शोएब खान
  18. दरभंगा - आर.के. मिश्रा
  19. केओटी - बिल्टू साहनी
  20. मिनापूर - तेज नारायण साहनी
  21. मुझफ्फरपूर शहर - डॉ. अमल कुमार दास
  22. गोपालगंज - डॉ. शशी शेखर सिन्हा
  23. भोरे - प्रिती किन्नर
  24. रघुनाथपूर - राहुल कीर्ती सिंग
  25. दारौंधा - सत्येंद्रकुमार यादव
  26. माझी - यदुवंश गिरी
  27. बनियापूर - श्रावणकुमार महतो
  28. छपरा - जयप्रकाश सिंग
  29. परसा - मुसाफिर महतो
  30. सोनपूर - डॉ.चंदनलाल मेहता
  31. कल्याणपूर - राम बालक पासवान
  32. मोरबा - जागृती ठाकूर
  33. मटिहानी - डॉ अरुण कुमार
  34. बेगुसराय - सुरेंद्रकुमार साहनी
  35. खगरिया - श्रीमती जयंती पटेल
  36. बेलडोर - गजेंद्रकुमार सिंह निषाद
  37. परबत्ता - विनय कुमार वरुण
  38. पिरपैती - घनश्याम दास
  39. बेल्हार - ब्रिज किशोर पंडित
  40. दमा - लता सिंग
  41. बिहार शरीफ - दिनेश कुमार
  42. नालंदा - कुमार पूनम सिन्हा
  43. कुम्हार - के.सी. सिन्हा
  44. आरा - डॉ. विजयकुमार गुप्ता
  45. चेनारी - नेहा कुमारी नटराज
  46. ​​कारघर - रितेश रंजन पांडे
  47. गोह - सीताराम दुखरी
  48. नबी नगर - अर्चना चंद्र यादव
  49. इमामगंज - डॉ.अजितकुमार
  50. बोधगया - लक्ष्मण मांझी

हेही वाचा :

  1. बिहार निवडणूक जाहीर, दोन टप्प्यात 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 नोव्हेंबरला होणार मतमोजणी
  2. बिहार निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता; १०० टक्के वेबकास्टिंगसह निवडणूक आयोगानं घेतलेत महत्त्वाचे निर्णय
  3. बिहार निवडणुकीमुळे केंद्र सरकारचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, उद्धव ठाकरेंचा आरोप