Tigress Crossing Road With Cubs : नागरहोल राष्ट्रीय अभयारण्यात चार बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह

By

Published : May 13, 2022, 10:40 PM IST

thumbnail

कर्नाटक - नागरहोल राष्ट्रीय अभयारण्यात ( Nagarahole National Park ) पर्यटकांना चार बछड्यांसह वाघिणीचे दर्शन झाले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एका पर्यटकाने याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून, तो सध्या व्हायरल होत आहे. ही वाघीण आपल्या बछड्यांसह जंगल भ्रमण करण्यासाठी निघाली होती. तेव्हा पर्यटकांनी ही दृश्य कॅमेरात कैद केली ( Tigress Crossing Road With Cubs ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.