Chickens Died Due To Flood: पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्याने 12 हजार कोंबड्या मृत्युमुखी

By

Published : Sep 21, 2022, 9:24 AM IST

thumbnail

सिन्नर : तालुक्यातील उजनी गावात ( Ujani village of Sinnar taluka ) मुसळधार पाऊस ( Heavy rain in Ujani village ) झाला आहे. पावसामुळे गावातील शिंप्ला नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मोठे नुकसान झाले आहे. मच्छिंद्र भिमाजी शिरसाठ यांच्या शेताता पुराचे पाणी शिरल्याने  पोल्ट्रीफार्म मधील 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू ( 12 thousand chickens died ) झाला आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले ( Chickens Died Due To Flood ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.