PFI District President Arrested पीएफआय जिल्हाध्यक्षाला अमरावतीत अटक

By

Published : Sep 27, 2022, 3:52 PM IST

Updated : Sep 27, 2022, 4:08 PM IST

thumbnail

अमरावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्‍या पीएफआय संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर धरपकड सुरू असताना या संघटनेचा अमरावती जिल्हा अध्यक्ष PFI district president Amravati सोहेल अन्वर याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे अटक PFI district president arrested in Amravati केली. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे चार वाजता नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सोहेल अन्वर याच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत कसून चौकशी करण्यात आली.

Last Updated : Sep 27, 2022, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.