VIDEO : मुंबई पोलीस उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्या घरी
Published on: May 11, 2022, 3:03 PM IST

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray Ayodhya Tour) यांना अयोध्येला जाण्यापासून रोखणारे उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष ( North Indian Development Army ) पंडित सुनील शुक्ला (Sunil Shukla) यांच्या घरी पोलीस पोहोचले. सुनील शुक्ला हे आज राज ठाकरेंच्या घरी जाऊन उत्तर भारतीयांची माफी मागण्याची विनंती करणार होते. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांचे पथक (Mumbai Police) सुनील शुक्ला यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखले.
Loading...